अकोला : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम विदर्भ आयटी सेल प्रमुख पदी पारितोष इंगोले यांची मार्गदर्शक नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सम्यकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेशजी भारतीय यांनी सर्वानुमते एका पत्रकाद्वारे निवड केली.पारितोष इंगोले यांनी या निवडीचे श्रेय त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कायम स्वरुपी खांद्याला खांदा लावून उभं असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना दिले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola