तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात हिरोगीरी करणाऱ्या युवकांची कमी नसून आज सकाळी संत तुकाराम चौकात सुसाट वेगाने दुचाकी चालवल्याने चालत्या दुचाकीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती.यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने दुचाकीला जास्त पेट घेण्यापासून वाचवण्याचा पर्यन्त केला आणि पुढील अनर्थ टळला.
अधिक वाचा : शिवनसेनेच्या तेल्हारा संमन्वयक पदी प्रवीण वैष्णव व उप तालुका प्रमुख पदी अजय पाटील गावंडे यांची निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola