• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक

adil by adil
May 18, 2020
in अकोला शहर, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : सिटी कोतवालीच्या परिसरातील देवरावबाबा चाळ येथे आलिशान फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेने या कुंटणखान्यावर शनिवारी छापा टाकला. या वेळी दोन ग्राहकासह एका महिलेला रंगेहात पकडले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी सिटी कोतवाली पोेलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या या कुंटणखान्याने परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. छाया वाघ यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला देवरावबाबा चाळीत सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पाठवले. या वेळी ग्राहक बनून गेलेल्याने फ्लॅटमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांना इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी एका महिलेसह दोन ग्राहक व आणखी एकाला रंगेहात पकडले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेथील झाडाझडती घेतली असता पोलिसांना आक्षेपार्ह साहित्य सापडले. या छाप्यात पोलिसांनी दुर्गेश हरिश्चंद्र राठोड (रा. देवरावबाब चाळ), रमेश सूर्यभान चव्हाण (रा. आदर्श कॉलनी), सुशीलकुमार कमलकिशोर शर्मा (कोठारी वाटिका, मलकापूर), सुनंदा दुर्गेश राठोड यांना अटक करून वेश्यागमन करणाऱ्या पीडित महिलेला ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध पोलिसांनी पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्याकडे दामिनी पथकाची जबाबदारी आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सहा महिन्यात देहव्यापारचार छापे टाकले आहेत. येवता येथील सरपंचा कुलट चालवित असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आलिशान फ्लॅटमध्ये छापे टाकून देहव्यापार करणाऱ्या महिला व ग्राहकांना पकडले. शनिवारची त्यांची चौथी कारवाई आहे.

आरोपींनी पीडित महिलेला जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून अभिरक्षेत ठेवून तिच्याकडून वेश्यागमन करीत असत. ग्राहकांना हे घरी बोलावून हा धंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यातून आरोपी आर्थिक फायदा करून घेत असत, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा : अवैध दारू विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsakola police
Previous Post

अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील

Next Post

शिवनसेनेच्या तेल्हारा संमन्वयक पदी प्रवीण वैष्णव व उप तालुका प्रमुख पदी अजय पाटील गावंडे यांची निवड

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शिवनसेनेच्या तेल्हारा संमन्वयक पदी प्रवीण वैष्णव व उप तालुका प्रमुख पदी अजय पाटील गावंडे यांची निवड

शिवनसेनेच्या तेल्हारा संमन्वयक पदी प्रवीण वैष्णव व उप तालुका प्रमुख पदी अजय पाटील गावंडे यांची निवड

डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंत्युत्सवास शिवाजी  हायस्कूल व श्रीमती पार्वतीदेवी तापडीया

डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंत्युत्सवास शिवाजी हायस्कूल व श्रीमती पार्वतीदेवी तापडीया

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.