पातूर (सुनील गाडगे): सीएम चषक अंतर्गत मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धेचे दिनांक १७-१२-२०१८ रोजी भारतीय जनता महिला आघाडीच्या सौ.सुहासिनीताई धोत्रे, भा.ज.पा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.शिलाताई खेळकर ,जिल्हा सरचिटणीस ॲड. भारतीताई पुंडकर व माजी न.प अध्यक्षा सौ.मिराताई तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएम चषक रांगोळी स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण कार्यक्रम पातूर येथील सांस्कृतिक हॉल, न.प शाळा क्र.२ येथे करण्यात आले, महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अश्या उत्कृष्ट प्रकारचे रंगचित्र रेखाटले व बक्षीसे पटकावली, कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ.सुहासिनीताई धोत्रे यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली, रांगोळी स्पर्धेमधून प्रथम क्रमांक निकिता रमेश कुटे ,द्वितीय क्रमांक खुशी गजानन वानखडे व तृतीय क्रमांक पुजा प्रफुल्ल भिंगे यांनी पटकावली ,या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षातर्फे सौ.भारतीताई गाडगे,सौ.वर्षाताई बगाडे,सौ.तुळसाबाई गाडगे,सौ.देवकाताई खंडारे, सौ.वैशालीताई निकम,सौ.जयश्रीताई गिऱ्हे,सौ.रेणुकाताई इंगळे,सौ.वैशालीताई गावंडे, जिल्हा लोकसभा बूथ विस्तारक माधव मानकर ,प्रेमानंद श्रीरामे ,चंद्रकांत अंधारे, संजय उजाडे, दिलीप बगाडे, राजु उगले, मंगेश केकन, निशांत बायस ,गजानन गुजर, नितीन खंडारे, सचिन बायस, अभिजीत गहिलोत, सचिन बंड, निलेश बगळेकर ,श्याम गुजर, अनिल वालोकार व मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : पातुरचे ठाणेदार खंडेराव साहेब यांची धडक कारवायी 36 गोवंशाना दिले जीवदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola