तेल्हारा (प्रतिनिधी) : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कोणतेही किडा व्यासपीठ शासन उपलब्ध करून देत नाही परंतु या साठी अकोला जिल्हा मेष्टा च्या वतिने सचिव संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन तेल्हारा तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बौद्धिक गुणवत्ते बरोबर चे त्यांच्या तिल सहासी मैदानी खेळांना चालना मिळाली म्हणून एक दिवशी तालुका किडा स्पर्धा श्री शिवाजी विद्यालयात १५ डिसेंबर रोजी घेण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष साहेबराव भरणे होते तर उदघाटक म्हणुन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे होते प्रमुख पाहुणे म्हणून कौसुरकार विदर्भ महिला अध्यक्ष सौ संध्या मगर, सौ गांधी, सौ मोनीका मनतकार ,यवतकार चेतन चौधरी आदी उपस्थित होते या किडा स्पर्धा मध्ये तालुक्यातील शाळा विश्व भारती ज्ञानपिठ सिरसोली,स्वामी विवेकानंद तेल्हारा, संस्कार विधापिठ तेल्हारा एल एल सी कान्होन्ट साघ्वी चम्पा माता सहकार विद्यामंदिर दानापुर यासह बेलखेड हिवरखेड च्या शाळा नी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
अधिक वाचा : सी.एम.चषक युवकांचा उत्साह वाढवणारा कुंभमेळा – खा. संजय धोत्रे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola