बाळापूर(प्रतिनिधी)- बाळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारीणीची आढावा बैठक संपन्न झाली या वेळी जिल्ह्याचे निरीक्षक श्री. प्रविणजी कुंटे साहेब, जिल्हा अध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे, डॉ.आशाताई मिरगे, मा.जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा पिसे, यांचा अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बुथ बांधणी व संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला, याप्रसंगी तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने, विधानसभा अध्यक्ष डॉ गोपाळ महल्ले, शहर अध्यक्ष दीपक धनोकार, युवक जिल्हाध्यक्ष अँड.महेश सरप, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण,सामाजिक न्याय अध्यक्ष भारतकुमार सुरडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळी,युवती जिल्हाध्यक्ष अँड जयाताई जुणारे, युवक तालुकाध्यक्ष विपुल घोगरे ,महिला अध्यक्ष सिमा ताई हागे, शहर युवक अध्यक्ष शेख जावेद, जिल्हाउपाध्यक्ष अरविंद घोगरे,गंगाधर ढोरे, मनसाराम मेटांगे,सुहास लांडे,जीतू काटे,अकील ठेकेदार,रफत खान, डाॕ.मोबीन,श्रीधर दांदळे,शिवाजी ढोरे,पवन रहाणे,नारायण शेगोकार,गणेश कोगदे,जगन्नाथ आखरे,ज्ञानेश्वर काळे,बंडूभाऊ ठोंबरे,गीताबाई डोंगरे ,ईलीयाजभाई,पंजाबराव साबळे,उध्वव सदाबल,रोषन तायडे,मनोज तायडे व इतर पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola