• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा :-अकोला जिल्हा भाऊसाहेब फुंडकरांची कर्मभूमी होती त्यामध्ये तेल्हारा तालुक्यावर विशेष प्रेम होते ते ऋणानुबंध प्रेम अबाधित ठेवण्याचा मि प्रयत्न करणार असे प्रतिपादन आ.आकाश फुंडकर यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व्यायामशाळेत 15 डिसेंबरला कुणबी युवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात केले .

या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अजाब राव मानकर होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये रवींद्र हागे, कुणबी युवक संघटनेचे माजी अध्यक्ष रामभाऊ फाटकर आदी उपस्थित होते आ.आकाश फुंडकर आमदार झाल्या नंतर प्रथमच तेल्हारा नगरीत आगमन प्रित्यर्थ कुणबी युवक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहर अध्यक्ष हर्षल ठोकने, प्रदीप कोरड, सुनील तायडे, उज्वल दबळघाव सर ,अरुण कोरडे, संदीप बाळकृष्ण खारोडे गजानन गायकवाड मंगेश ठाकरे विशाल नांदोकर निलेश जवकार राजेश काटे वैभव पोटे शुभम टिकार, हर्षल डिगे ,गोपाल जळमकार, विठ्ठल राऊत, आकाश फाटकर, सोनू गाडगे, नीलकंठ गाळगे, वसंता हागे, गजानन मोरखडे, प्रकाश कोरडे, वैभव शेळके, रवी इंगळे, शुभम बरडे, गोपाल गावंडे, प्रज्वल जमोदे, सुधाकर हागे, स्वप्नील तायडे, शुभम ढेंगे, वैभव गावंडे, मनीष अहिर, विठ्ठल मामनकर, तुषार ठाकूर, रघुनाथ राऊत, शिवा अवारे, बजरंग गाडगे, उदय गावंडे, शरद हागे, शिवा इंगळे इत्यादी कुणबी युवक संघटनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व संत तुकाराम महाराज व्यायामशाळेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खारोडे यांनी केले प्रास्ताविक रामभाऊ फाटकर तर आभार उज्वल दबडघाव सर यांनी मानले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अधिक वाचा : तेल्हारा येथील ओसाड जलतरण तलावात चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akash PundkarAkola news in Marathitelhara news
Previous Post

पातूर येथील युवकांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Next Post

सी.एम.चषक युवकांचा उत्साह वाढवणारा कुंभमेळा – खा. संजय धोत्रे

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
सी.एम.चषक

सी.एम.चषक युवकांचा उत्साह वाढवणारा कुंभमेळा - खा. संजय धोत्रे

अकोट

अल्पवयीन आदिवासी कृष्णा जांभेकरचा खून करण्यामागे आरोपींचा उद्देश काय ? हे आकोट ग्रा.पोलिसांनी स्पष्ट करावे- बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.