तेल्हारा :-अकोला जिल्हा भाऊसाहेब फुंडकरांची कर्मभूमी होती त्यामध्ये तेल्हारा तालुक्यावर विशेष प्रेम होते ते ऋणानुबंध प्रेम अबाधित ठेवण्याचा मि प्रयत्न करणार असे प्रतिपादन आ.आकाश फुंडकर यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व्यायामशाळेत 15 डिसेंबरला कुणबी युवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात केले .
या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अजाब राव मानकर होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये रवींद्र हागे, कुणबी युवक संघटनेचे माजी अध्यक्ष रामभाऊ फाटकर आदी उपस्थित होते आ.आकाश फुंडकर आमदार झाल्या नंतर प्रथमच तेल्हारा नगरीत आगमन प्रित्यर्थ कुणबी युवक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहर अध्यक्ष हर्षल ठोकने, प्रदीप कोरड, सुनील तायडे, उज्वल दबळघाव सर ,अरुण कोरडे, संदीप बाळकृष्ण खारोडे गजानन गायकवाड मंगेश ठाकरे विशाल नांदोकर निलेश जवकार राजेश काटे वैभव पोटे शुभम टिकार, हर्षल डिगे ,गोपाल जळमकार, विठ्ठल राऊत, आकाश फाटकर, सोनू गाडगे, नीलकंठ गाळगे, वसंता हागे, गजानन मोरखडे, प्रकाश कोरडे, वैभव शेळके, रवी इंगळे, शुभम बरडे, गोपाल गावंडे, प्रज्वल जमोदे, सुधाकर हागे, स्वप्नील तायडे, शुभम ढेंगे, वैभव गावंडे, मनीष अहिर, विठ्ठल मामनकर, तुषार ठाकूर, रघुनाथ राऊत, शिवा अवारे, बजरंग गाडगे, उदय गावंडे, शरद हागे, शिवा इंगळे इत्यादी कुणबी युवक संघटनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व संत तुकाराम महाराज व्यायामशाळेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खारोडे यांनी केले प्रास्ताविक रामभाऊ फाटकर तर आभार उज्वल दबडघाव सर यांनी मानले.
अधिक वाचा : तेल्हारा येथील ओसाड जलतरण तलावात चिमुकल्याचा जीव जाता जाता वाचला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola