नवी दिल्ली : देशातील एटीएम बंद करण्याचा सरकारी बँकांचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. वाढती किंमत आणि कमी झालेला महसूल यामुळे एटीएममध्ये बदल करणे शक्य नसल्याने पुढील वर्षी मार्चपासून देशातील २.३८ लाख एटीएम बंद पडण्याचा इशारा कन्फडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रिने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अर्थ राज्यमंत्री शुक्ला यांनी केलेले निवेदन महत्वपूर्ण मानले जात आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांत सरकारी बँकांनी ‘बॅड लोन’मधील दोन लाख ३३ हजार कोटी रुपये वसूल केल्याची माहिती अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लेखी उत्तरात दिली.
अधिक वाचा : SBI ग्राहकांसाठी खुषखबर; आता करा मोफत अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola