• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑल इंडिया कौमी तंझीम महाराष्ट्र अध्यक्ष तथा दोन माजी मुख्यमंत्री यांचे उपस्थिती मध्ये सैय्यद नासीर यांचा काँग्रेसपक्ष प्रवेश

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
ऑल इंडिया कौमी तंझीम महाराष्ट्र अध्यक्ष तथा दोन माजी मुख्यमंत्री यांचे उपस्थिती मध्ये सैय्यद नासीर यांचा काँग्रेसपक्ष प्रवेश
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) – मुस्लिमसाठी सुरक्षित असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये ऑल इंडिया कौमी तंझीम चे राष्ट्रीय अध्यक्ष तारिक अन्वर आणि महाराष्ट अध्यक्ष मूनाफ हकीम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र चे 2 माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य पातळीवरील नेत्यांसोबतच अकोला शहरातील तथा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या उपस्थिती मध्ये सैय्यद नासीर यांनी त्यांच्या कार्यकर्त्या समवेत काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसच्या जन संघर्ष यात्रे च्या स्टेज वर जाहीर प्रवेश केला आहे.

जन सत्याग्रह संगठणचे माजी महानगर अध्यक्ष तथा जन लोकशाही संगठण चे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सैय्यद नासीर यांनी स्वराज्य भवन येथे महाराष्ट्र चे 2 माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य पातळीवरील नेत्यांसोबतच अकोला जिल्ह्यातील माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन,लक्ष्मणराव तायडे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल,महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर उपाध्यक्ष डॉ शाफिक अहमद, माजी महापौर मदन भरगड ,डॉ ढोणे, साजीद खान पठाण,डॉ झिशान हुसेन, सह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थिती मध्ये काँग्रेसच्या जन संघर्ष यात्रेच्या स्टेजवर काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या पक्ष प्रवेशाने अकोला महानगर व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सैय्यद नासीर यांच्यासोबत अकोला शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सुलतान ग्रुप च्या वतीने मुस्लिम कब्रस्तान मध्ये साफसफाई अभियान

Next Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला

कंत्राटी कामगार पुरवणे 'या' मुद्यावरुन अकोला मनपा स्थायीमध्ये गदारोळ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.