• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
सम्यक विद्यार्थी आंदोलन
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पुर्व पश्चिम ची बैठक शहरातील अशोक वाटिका येथे सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळेस शहरातील बहुसंख्य प्रमाणात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर पुर्व पश्चिम मध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये –

महानगर पश्चिम – संघटक पदि योगेश हिरळकर, प्रसिद्धी प्रमुख सुरज अहिर,उपाध्यक्ष प्रशिक तायडे व सुरज जामनिक यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

महानगर पुर्व – संघटक पदि शोएब खान,विजय मानकर,प्रसिद्धी प्रमुख रौनक वानखडे,उपाध्यक्ष अक्षय धवने,रोहन वानखडे,तुषार सोनोन,जयंत सदाफुले, सहसचिव शुभम वानखडे,शुभम पवार,साहिल आठवले यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांच्या आदेशाने महानगर अध्यक्ष(पुर्व)आकाश गवई व महानगर अध्यक्ष (पश्चिम)धिरज इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी सम्यकचे जिल्हा सहसचिव विकेश जगताप,महानगर महासचिव(प) पवन गवई,महासचिव (पु) अक्षय डोंगरे, उपाध्यक्ष शेखर इंगळे,बंटी क्षिरसागर,सहसचिव अक्षय गोपणारायन,लकि वानखडे,प्रशिक सदांशिव,अतुल रोटे,विनोद वाकोडे,योगेश गोंगटे, अंकुश धुरंदर,अंकित इंगळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पवन गवई व आभार अक्षय डोंगरे यांनी मानले.

अधिक वाचा : जननी 2 उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या स्वास टीम ची आढावा बैठक संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पातूर तालुक्यातील महाविद्यालय व औद्यगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

Next Post

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

विजय मल्ल्या

विजय मल्ल्या च्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.