• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तुदगाव येथील २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तुदगाव येथील २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील ग्राम तुदगाव येथील २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.

तालुक्यातील ग्राम तुदगाव येथील महादेव दशरथ ईनामे (२५) याने तुदगाव शेतशिवारातील ऐका शेतामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महादेव ईनामे हा ठोक्याने शेती करीत असे मेहनती असा असल्याने त्याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली.याबाबत गावकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला.नेमके आत्महत्येचे कारण कळाले नसून तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.महादेव च्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली बिट जमादार खेकडे करीत आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा : तेल्हारा येथील २७ वर्षीय बांधकाम मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यु

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Suicidetelhara newsTudgoan
Previous Post

प्रा अंजलीताई आंबेडकर याचे हस्ते तेल्हारा तालुक्यात विवीध कामांचे भुमीपूजन

Next Post

उपेंद्र कुशवाह यांचा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
उपेंद्र कुशवाह

उपेंद्र कुशवाह यांचा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

अमानुष मारहाणीमध्ये सात वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी ३०२ सह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल; २ जणांना अटक

अमानुष मारहाणीमध्ये सात वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी ३०२ सह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल; २ जणांना अटक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.