पातूर (सुनील गाडगे) :- ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू असले तरी त्या खेळाडू ना प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे ते खेळाडू तालुका, जिल्हा किंवा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचत नाही अशा ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूला चालना देण्यासाठी राज्यभर CM चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन खा संजय धोत्रे यांनी केले ते पातूर येथे स्व गिपिनाथ मुंढे तुळसाबाई कावल महाविद्यालय पातूर येथे क्रिडांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धचे उदघाटन करताना बोलत होते . ग्रामीण भागात खेळाडुना प्रोस्थान मिळावे व ग्रामीण भागातील खेडाडू हा ग्रामीण,तालुका व जिल्हा राज्यस्थारावर न राहता ग्रामीण भागातून गुणवंत अशे खेडाळू निर्माण व्हावे हेच ध्येय समोर ठेऊन cm चषक स्पर्धेचे आयोजन सम्पूर्ण राज्य भर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पुढे बोलताना खा अॅड धोत्रे म्हणाले की ग्रामीण भागात चांगले हुशार व प्रतिभावंत खेळाडू आहेत परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन व तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी मिळत नसल्यामुळे ते उत्कृष्ट खेळाडू असून देखील चालना न मिळाल्यामुळे मागे पडलेले आहेत अशा उत्कृष्ट आणि प्रतिभाशाली युवा खेळाडू ना संधी मिळाली पाहिजे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून CM चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध सामन्यात पोहचतील असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त यावेळी केला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ तेजराव थोरात तर उद्घाटक मा ऍड खा संजय धोत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण मोरखाडे, ऍड रुपाली राऊत रवींद्र गावंडे, विजयसिह गहिलोत,रमण जैन, अमरसिंग भोसले , संतोष वाकोडे, प्रेमानंद श्रीरामे, विलास पोटे,दिलीप सांगळे,भीकाजी धोत्रे, गणेश कडारकर,,अमोल साबळे,कैलास बगाडे , गणेश लोड , मिराताई तायडे,तुळसाबाई गाडगे,वैशाली निकम,संगीता राठोड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते या वेळी उद्घाटन सामना म्हणून डॉ एच एन सिंन्हा महाविलय महिला कबड्डी संघ विरुद्ध बोडखा कबड्डी महिला संघ यांच्यात ठेवण्यात आला या वेळी बोडखा कबड्डी महिला संघाने बाजी मारून डॉ एच एन सिंन्हा महाविध्यालय यांचायवर विजय मिळविला या वेळी नागरिकांनी पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती त्या नंतर प्रमुख कबड्डी समान हे चार वाजताच्या नंतर सुरू करण्यात आले होतेcm चषक सामन्यासाठी तुळसाबाई कावल विध्यालायचे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल ऍड खा संजय धोत्रे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत श्री विजयसिह गहिलोत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रकांत अंधारे, राजू उगले, मंगेश केकन, विणेश चव्हाण, संजय उजाडे, संतोष शेळके, बबलू बायस, संतोष घुगे, संजयकरोदाडे, अभिजित गहिलोत, सचिन बायस, ज्ञानेश्वर जाधव, विजय फुकट, संदीप तायडे, रमेश राठोड,संजय फाटकर ,गोपाल किर्तने ,रामभाऊ गोळे ,कैलास बगाळे ,सचिन बंड,हरीश गोळे,डिगांबर गोतरकार ,गजानन गुजर ,श्याम गुजर ,अरुण बोंडे,संदीप तायडे,संतोष शेळके ,रमेश राठोड,गजानन शेंडे,गजानन काटे,नितीन खंडारे ,राजेंद्र शेंडे,आशुतोष सपकाळ,निशांत बायस ,किरण निमकंडे ,द्न्यानेश्वर जाधव, विजय फुकट, स्वप्नील बोळे, काशीराम धोत्रे, काशीराम हिवराळे, निलेश बगळेकर, अजय देशमुख, रामभाऊ गोळे ,गिरी सर, विश्वासराव देशमुख, प्रशांत टप्पे, अजय गोसावी, संजय लाहोळे, नीतीन इंगळे, नितिन राऊत यांच्यासह शोकडो कार्यकर्ते या प्रेक्षक उपस्थित होते.
अधिक वाचा : पातूर तालुक्यातील विवरा येथे श्रीराम सेना शाखेचे उदघाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola