अडगाव बु(प्रतिनिधी)- ऊत्कृष्ठ पञकार ऐकीकृत अपंग समन्वय कृति समिति अकोल्याचा पञकार पुरुस्कार श्री दिपकजी रेळे MCN अडगाव यानां जिल्हा भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब नेरकर यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसगी प्रमोद जोशी सरचिटनिस शालीग्राम फोकमारे तां अध्यक्ष सूहास चवरे मनोज भगत अमोल भगत तसेच ठाणेदार सोमनाथ पवार साहेब दूय्यम ठाणेदार श्री माळी साहेब हिवरखेड प्रेस क्लब चे मनिष भूडके शामशील भोपळे किरण सेदाणी, जितु लाखोटिया, रीतेश टिलावत, राजू अस्वार, प्रविन येऊल, शहर अध्यक्ष भाजपा मनिष राठी ,रमेश दूतोंडे या पदाधिकारी यांचे ऊपस्तित देण्यात आला.
अधिक वाचा : युतीसाठी भारिपसोबत ४ बैठका, आंबेडकरांना अकोल्याची जागा देण्यासही तयार – पृथ्वीराज चव्हाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola