तेल्हारा (योगेश नायकवाडे) : येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने शेतकर्याच्या मागण्या संदर्भात तहसील कार्यालयात ठिया आंदोलन व निवेदन असंख्य शेतकरी व कार्यकर्ते यांच्याब नैत्रुत्वा देण्यात आले मा तहसीलदार साहेब आपल्या कार्यालयात गेल्या दहा दिवसात दहा वेळा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांबाबत गयावया करून आपल्याला सर्वस्व मानून आपल्या दरबारी अनेक समस्यांबाबत अर्ज केले परंतु अद्याप पर्यंत आपण कोणत्याही अर्जाचे निराकरण न केल्याचे शेतकऱ्यांकडून कळाले नेहमी त्यांना उळवा उळवीचे उत्तरे मिळाले असुन व आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांच्या सर्व रास्त मागण्या मान्य कराव्या.
शेतकर्यांच्या मागण्या
1) १ बोंडेअळी मधिल त्रुटित असलैली नावे
2) हरभर्याच्या फरकाची मदत
3) ऑनलाईन विमा प्रनाली मधिल त्रुटि
4) विधवाव अपंगानी मागणी केलेले रेशनकार्ड त्वरित वितरित करावे
5) तालुक्यातील शेतकर्यां नावान धरनाचे पाणी सिंचनाकरिता मिळावे
सदर निवेदन हे मा तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तर मा राजेश पाटील खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले तरी लवकरात लवकर आर्व रास्त मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यावेळी उपस्थित मुकेश बिहाडे, भैय्या राजेशराव खारोडे, अशोकराव नेमाडे, प्रफुल्ल दबडघाव, विक्की मल्ल, वैभव खाडे, शुभम तायडे, अक्षय साबळे, किशोर ताथोड, कपिल फोकमारे, शैलेश नायकवाडे,आशिष उमाळे,अक्षय खारोडे, ओम खारोडे, सागर बोर्डे, प्रदीप पाथ्रिकर, सतिष शेळके, प्रमोद तायडे, रवींद्र ताथोड, बाळू खारोडे, जगदीश खारोडे, दिनेश खारोडे, नागोराव खारोडे, गणेश खारोडे, वैभव पाथ्रिकर, चरणदास वाघोडे, सागर पाथ्रिकर, सचिन अरबट, नागोराव आखरे, अरुण चोपड, रघुनाथ गेबड, शिवाजी ठोंबरे, रोहित गाडगे, प्रकाश भागेवार, विनोद संगोडे, कैलास शेजोळे, संतोष भगेवाल, संजू तायडे, इत्यादी प्रहारचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : बौद्धिक विकासाबरोबरच मनाचा विकास होणे गरजेचे – राजयोगिनी इंदिरा दिदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola