• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

विराट कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू! फोर्ब्जच्या यादीत धोनी-सचिनलाही टाकलं मागे

adil by adil
June 1, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
विराट कोहली
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी या आपल्या आजी-माजी सहकाऱ्यांना मागे टाकत, 2018 सालातील सर्वात श्रीमंत खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. किंबहुना 2017 सालातील आपल्या वार्षिक उत्पनापेक्षा यंदाच्या उत्पन्नात विराटने दुपटीने वाढ केली आहे. फोर्ब्स इंडिया मासिकाने यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. विराटने 2018 सालात 228.09 कोटी इतकी कमाई केली आहे. जाहीर झालेल्या यादीत विराटने दुसरं स्थान पटकावलं असून खेळाडूंच्या गटात तो पहिला आहे. 2017 साली विराटने 100.72 कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने यंदाच्या वर्षातही या यादीमध्ये अव्व्ल स्थान मिळवलं आहे. 2018 सालातलं सलमानचं उत्पन्न हे 235.25 कोटी इतकं आहे.

फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीत महेंद्रसिंह धोनी 101.77 कोटींच्या मिळकतीसह पाचव्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने 80 कोटींच्या उत्पन्नासह नववं स्थान मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खेळाडूंच्या गटामध्ये पहिल्या सात जणांमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनेही आपलं स्थान पक्क केलंय. 36.5 कोटींच्या मिळकतीसह ती या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अडगाव बु येथे टॅक्टर चालकाचा विचित्र प्रकारे मृत्यु,पोलिसही चक्रावले

Next Post

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

वाण धरणाच्या पाण्यासंदर्भात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घातला वाण कार्यालयाच्या गेटला हार

वाण धरणाच्या पाण्यासंदर्भात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घातला वाण कार्यालयाच्या गेटला हार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.