पातूर (सुनील गाडगे) : पातूर नगर परिषद मध्ये आवक जावक विभागात लिपिक म्हणून सौ.व्यवहारे महिला कर्मचारी आहेत यांना आरोपी शेख सलमान शेख बिस्मिल्ला याने अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकी दिली व टेबल व सर्व वस्तू फेकून दिल्या आरोपी शेख सलमान शेख बिस्मिल्ला वय 23 याला केली पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.तरी अश्या गाव गुंडांना वेळीच पोलीस प्रशासनाने आवर घालण्याची गरज आहे.असा जनतेतून सूर निघत आहे.
अधिक वाचा : पातुर पं स अंतर्गत घरकुल महाघोटाळा उघड,कारवाईची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola