तेल्हारा(दीपक दारोकार)- आज २६ नोव्हेंबर२०१८ रोजी भारतीय संविधानाच्या ६९ स्वीकृत दिन साजरा करण्यात आला. हा दिवस देशभर संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाला भारिप तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष मंगेश वरठे,जि.प.सदस्य श्रीकांत खोने,अशोक दारोकर,विकास पवार,धीरज वरठे,प्रा.संजय हिवराळे भारिप महिला आघाडी ता. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने , मायाताई बोदडे,मिलिंद भोजने,सुदर्शन बोदडे,मंगेश बोदडे,बाळकृष्ण तायडे,श्रीकृष्ण वैतकर,आकाश भोजने,बबलू पठाण,लखन सोनटक्के, राजू पोहरकर,मुन्ना भोजने,प्रविण पोहरकर,साहेबराव भोजने,अजय पोहरकर,विनय वरठे,मंगेश इंगळे,रोशन गवई,प्रथमेश थोरात,गणेश घोलप,चैतन्य भोजने,किसन वरठे,गोपाल जळमकार,संघर्ष बोदडे,किशोर सरदार,सतीश मामनकर,अंकुश खडसान,सुरेंद्र दांडगे,शुभम डिगे,प्रमोद चव्हाण,शहादेव गवई,उमेश तायडे,जयेश वानखडे,सचिन वानखडे,दिपक दारोकर,कैलास भोजने,आदी उपस्थित होते.