तेल्हारा(योगेश नायकवाडे): आज तेल्हारा येथे २६/११ मुंबई हल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली व भव्य रक्त दान शिबीर तेल्हारा येथील कर्तव्य दक्श ठानेदार देवरे साहेब प्रहार जिल्हाप्रमुख तुषार दादा पुंडकर मार्गदर्शक राजेश पाटील, खारोडे विरोधी पक्ष नेते विक्की भाऊ मल्ल, माजी नगराध्यक्ष मुलचंदजी राठी, चंद्रकांत भाऊ मोरे अरंविदभाऊ अहेरकर, गजानन नेमाडे, किशोर ताथोड यांच्या प्रमुख उपस्तितीत व तेल्हारा ता येईल समस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपजिल्हा प्रमुख भैय्या राजेशराव खाराडे, युवक ता अध्यक्ष प्रफुल्ल दबडगाव, ता कार्याअध्यक्ष गनेश बावसकार, शहर अध्यक्ष वैभव भाऊ खाडे, प्रदिप पाथ्रिकर, शिवा खारोडे, अनिकेत बकाल, शुभम तायडे, प्वैभव प्राथ्रिकर, रोशन खुमकर, ओम खारोडे, मुन्ना खारोडे, अक्षय खारोडे, सोरभ खारोडे, शैलेश नायकवाडे, प्रफुल एकंडे, प्रमोद तायडे, निखिल कुकडे, प्रफुल पाटील, सचिन अरबट, राहुल घंगाळ, रवि काकड, आशिश उमाळे तसेच असंख्य कार्यकते उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख भैय्या खारोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola