• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

रेल्वे गिफ्ट; रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची थायलँड वारी

adil by adil
May 18, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
Central railways train

File Photo

11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : पश्चिम रेल्वे नं आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. रेल्वेच्या ५२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थायलँडमध्ये पर्यटनासाठी पाठवलं आहे. यामध्ये गँगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक शनिवारी रवाना झालं असून, पाच दिवसांनंतर ते मायदेशात परतणार आहेत. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलच्या देखभाल, दुरुस्तीचं काम चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी करत असतात. अत्यंत कठीण परिस्थितींमध्येही ते कार्यरत असतात. विदेशातील सहल करण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. मात्र, अहोरात्र काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना विदेश वारी घडवून रेल्वेनं कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.

पश्चिम रेल्वेनं थॉमस अँण्ड कूक या यात्रा कंपनीसह करार केला आहे. यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात विदेशी सहल उपलब्ध करून देण्यात आली. या सहलीच्या एकूण खर्चापैकी केवळ ३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. रेल्वेनं टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग देऊन या कर्मचाऱ्यांना रवाना केलं. कर्मचारी कल्याण निधीतून या सहलीचं आयोजन करण्यात आलं. पश्चिम रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सहल आखण्यात आली, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

रेल्वेकडून अशा प्रकारच्या परकीय सहलीसाठी आम्हांला पाठवण्यात येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. ही सहल आमच्यासाठी विशेष असणार असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी दिली. ५२ जणांच्या या पथकात २० महिला, २८ पुरुष कर्मचारी आणि ४ टूर कॉर्डिनेटर सहभागी झाले आहेत.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: MaharashtraRailway
Previous Post

महाराष्ट्रात गुंडाराज! आरोपीचा पोलिसांवर हल्ला; १ ठार, 2 पोलिस जखमी

Next Post

ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
ICC T20I Rankings :  कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये

ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये

तेल्हारा

तेल्हारा येथे २६/११ मुंबई हल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली व भव्य रक्त दान शिबीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.