• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिवसेने तर्फ़े खडकेश्वर येथील मंदिरात प्रभू रामचंद्रची महाआरती संपन्न

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
शिवसेने तर्फ़े खडकेश्वर येथील मंदिरात प्रभू रामचंद्रची महाआरती संपन्न
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (प्रतिनिधी) : अयोध्या येथे शरयू नदि किनारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी पातूर येथे खडकेश्वर येथे राम मंदिर येथे शिवसेने तर्फे महाआरती करण्यात आली. या वेळी महिला आघाळी तसेच शिवसेनेच्या शेकडो शिव सैनिकांनी उपस्थिती लावली होती. व खडकेश्वर राममंदिर येथील संपूर्ण वातावरण हे भाग्यमय होऊन गेले. व तसेच ‘हर हिंदू कि पुकार पहिले मंदिर फिर सरकार’ अश्या घोषणा देऊन संपूर्ण पातूर शहर दुमदुमले या वेळी महिला पातूर शहर संघटिका हर्षा देवकर, सुनंदा वालोकार, नंदा हाडके, उषा शेवलकार, रेणुका गिऱ्हे, उषा आमले, येनकर बाई, फुलारी ताई, वर्षा तायडे, मीना बुलबुले, देवका बंड, रेखा हाडके, लता देवकर, सविता तायडे, सविता गाडगे, पल्लवी बोबटकार, तालुका प्रमुख रवी मुर्तडकर, शिव सेना प्रमुख अजय ढोणे, उपशहर प्रमुख शंकर देशमुख, सोमनाथ बोदडे, सुभाष राखोंडे, विलास देवकर, गोलू राठोड, सचिन फुलारी, किशोर बोबटकार, विजू देवकर, विशाल पुरषोत्तम, सचिन बारोकार, योगेश फुलारी, चैतन खोकले, सागर देवकर, राहुल शेगोकार, बाबू खुरसडे, दिलीप फुलारि.

अधिक वाचा : आज अडगांव बु येथे यात्रा महोत्सव

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोल्यात शिक्षणासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Next Post

महाराष्ट्रात गुंडाराज! आरोपीचा पोलिसांवर हल्ला; १ ठार, 2 पोलिस जखमी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
यवतमाळ

महाराष्ट्रात गुंडाराज! आरोपीचा पोलिसांवर हल्ला; १ ठार, 2 पोलिस जखमी

Central railways train

रेल्वे गिफ्ट; रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची थायलँड वारी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.