• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

#MeToo: अभिनेत्री केट शर्मा ने सुभाष घई यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली

adil by adil
May 18, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
81 0
0
सुभाष घई
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : अभिनेत्री केट शर्मा हिनं सुभाष घई यांच्या विरोधात दाखल केलेली लैंगिक छळाची तक्रार मागे घेतली आहे. पोलीस या प्रकरणी काहीच कारवाई करत नसल्यामुळे आपण तक्रार मागे घेतली आहे, असा खुलासा तिनं केला आहे.

सुभाष घई यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केट शर्मा हिनं काही दिवसांपूर्वी केला होता. ‘माझा मसाज कर’ अशी मागणी त्यांनी अनेक लोकांसमोर केली होती. तिनं नकार दिल्यावर त्यांनी सरळ तिला घट्ट मिठी मारली होती आणि तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. तिथे उपस्थित असलेले सर्वचजण हा प्रकार शांतपणे पाहत होते. याबद्दल केटने सोशल मीडियावर रीतसर पोस्ट लिहिली होती. नंतर पोलिसात तक्रारही दाखल केली होती. सुभाष घईंनी केटचे सगळे आरोप फेटाळले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

‘माझ्या पोस्टचं समर्थन करण्याऐवजी खिल्लीच जास्त उडवण्यात आली. #मीटू चळवळीतून अनेक मुली व्यक्त होत आहेत, पण एकाही आरोपीला अटक होत नाहीय. पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर तक्रार दाखलच का करावी,’ असा प्रश्न तिनं केला आहे. माझी आई आजारी आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा अधिक पाठपुरावा करण्याची ताकद माझ्यात नाही, असंही तिनं स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा : #MeToo : आलोकनाथ वर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल!

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी व्यवस्थापकीय समितीवर विशाल बोरे यांची नियुक्ती

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा महाराष्ट्रभर आयोजीत राज्यस्तरीय महास्पोर्ट सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार अकोला महास्पोर्ट चे अध्यक्ष डॉ विनीत हिंगणकर यांना

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा महाराष्ट्रभर आयोजीत राज्यस्तरीय महास्पोर्ट सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार अकोला महास्पोर्ट चे अध्यक्ष डॉ विनीत हिंगणकर यांना

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा महाराष्ट्रभर आयोजीत राज्यस्तरीय महास्पोर्ट सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार अकोला महास्पोर्ट चे अध्यक्ष डॉ विनीत हिंगणकर यांना

आज अडगांव बु येथे यात्रा महोत्सव

आज अडगांव बु येथे यात्रा महोत्सव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.