अकोट(मनीष वानखडे)- अकोट तालुक्यातील अपेक्षित असलेल्या गरजुंना शेतकरी, शेतमजुर,जन सामान्य गोर गरिबांना न्याय मिळण्याकरिता शिवसेनेची स्थापना झाली आज या भव्य मोर्चाच्या माध्यमातून दिलीप बोचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना हे 80टक्के समाजकारण करते हे दाखवून दिले.
असे उदगवार आमदार गोपिकीशनजी बाजोरिया यांनी अकोट येथील भव्य मोर्चात काढले तसेच शेतकरी, शेतमजूर, केसरी कार्ड धारक, घरकुल लाभार्थी यांना येत्या पंधरा दिवसामध्ये लाभ मिळाला नाही, तर होणाऱ्या अधिवेशनात मी लक्ष वेधी लावणार असे सुध्दा म्हणाले तसेच यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितिन देशमुख यांनी आपल्या भाषणातून अकोट तालुका विकासापासून शेकडो दुर आहे, इथल्या लोकप्रतिनिधी ला शेतकर्याबद्धल सामान्य जेनेते बरोबर काही घेणं देणं नाही, अशी स्थिति आज अकोट मतदार संघाची आहे.
असे उदगवार शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केले,आजच्या मोर्चामध्ये सर्व मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी उदय सिंग राजपूत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री, शिंदे साहेब, तहसीलदार विशवनाथ घुगे,नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत रोडे, तालुका पशु संवर्धन अधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, या मोरच्यामध्ये प्रामुख्याने उपस्थिती सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार,महिला आघाडी जिल्हा संघटिका माया ताई म्हैसने,युवासेना जिल्हाधिकारी विट्ठल सरप,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे, उपजिल्हासंघटक विक्रम जायले, डॉ विनीत हिंगणकर,प्रदीप गुरुखुदे,जागो पहेलवान, शिवसेना शहर प्रमुख सुनील रंदे, युवासेना उपजिल्हाधिकारी राहुल कराळे,जी प सदस्य डॉ, प्रशांत अढाऊ,शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड,नगरसेविका जिल्हा दक्षता समिती सदस्य विजया ताई बोचे, जयश्री ताई बोरोडे,शिवसेना नगरसेविका, सुभाष सुरत्ने, योगेश तराळे, साहेबराव भगत, विजय अंभोरे, संजय गयधर,अँभिर मोरे, दिपक इंगळे, मुकेश निचळ, रोशन पर्वतकर, कार्तिक गावंडे, राहुल पाचडे, संतोष जगताप, तस्लिमा बी वहिद खान, भुरु भाई, गोपाल म्हैसने,धिरज गावंडे, अतुल नवातरे,बाळासाहेब नाठे, दिवाकर भगत,सोपान साबळे,नितीन काकड, जितेश चांडालिया,अविनाश गावंडे, गोपाल वसु, गोपाल कावरे, सुनील देठे, विलास जाधव, विजय चावरे,दिलीप लेलेकर, बाबू लाला खोटे,सलीम शेख, अजय लेलेकर, जोशी महाराज, गोपाल विखे, प्रवीण वंशनव,निवृत्ती सातारकर,रणजित कहार,गणेश चांडालिया,अनंत मिसाळ, उमेश अवारे,विलास शेंढे, संतोष ठाकरे, विजय जवंजाळ, पांडुरंग वालसिंगे, बजरंग गोतमारे,विपुल साबळे, विजय चव्हाण, योगेश सुरत्ने, उषाताई गिरनाळे, नर्मदा ताई कहार,आशिष उकळकर, पप्पू थोरात, संतोष बुंदले, प्रदीप कदम, बबन गटकल,पिंटू पालेकर, पिंटू वानखडे, प्रमोद तेलगोटे, सुनील पौढ,गजानन कांगळे, संजय भट्टी, नंदू बोंद्रे, साहेबराव कळसकार,ईश्वर सिंग सूर्यवंशी, बबलू नादुरकर, महादेव आवडकार, मनीष तायडे, दिनेश बोचे,अनिल डोबाळे, अतुल पांडे,नंदू कुलट, देवा कायवाटे,ज्ञानेश्वर काळंके,जाणी अंभोरे, रामा मुंडळे,शत्रगुण सावरकर,मंगेश आगलावे, ,आदींसह समस्त शिवसैनिक हजर होते,
1)तहसील कार्यालयाला शिवसैनिकांनि केसरी रेशन कार्डचे तोरण लावले,
2)शिवसेनेच्या मोर्चा मध्ये पहिल्यादा आल्या बहुसंख्येने मुस्लिम महिला
3) मोर्चा बैल बंडिवरुन निघाला
4)हजारो महिला व हजारो पुरुष मोर्चामध्ये झाले सामील
5)शेतकऱ्यांनि बोण्ड नसलेले पराटीचे झाडे व तुरीचे झाडे तहसील कार्यालयामध्ये आणुन आपला निषेध व्यक्त केला
6)केसरी कार्ड धारकांचे सहा हजार लोकांचे अर्ज एस डिओ साहेबांना स्वीकृत
7)आमदार गोपीकिशनजी बाजोरिया, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख, यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
8) ठाणेदार गजानन शेळके साहेब पी एस आई शिंदे यांनी आपल्या ताफ्यासह तगडा बंदोबस्त लावला होता,
आमच्या मागण्या
१) आकोट तालुका त्वरीत दुष्काळ जाहीर करा,
२) शेतकरी शेतमजुर,अपंग या केसरी रेशन कार्ड धारकांना प्राधान्य गटात समावेश करून बि,पी,एल,दराने धान्य मिळाले पाहिजे,
३) गुरांच्या दवाखान्या चे बांधकाम त्वरित झाले पाहिजे,
३) भारनियमन बंद झाले पाहिजे
४) ज्या कुटंबाकडे स्वतःच्या मालकीची जागा नसेल व त्यांच्या कडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षांपासून नगर परिषद च्या/ग्राम पंचायत हद्दीतील किंवा नाजुलच्या जागेवर राहतात त्यांना शासकीय जागांचा मालकी हक्क (लिज पट्टा)करून प्रंतप्रधान आवास योजनेस घरकुल देण्यात यावे,
५) श्रावण बाळ/संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना किमान १५००/-प्रति महिना मानधन मिळावे,
६) शेतकरी बांधवाना सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे,
७) २०१६-१७पीक विम्याची रक्कम देण्यात यावी,
८) २०१५च्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे संत्रा/केळीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले त्यांचे पंचनामे शासनाने केले परंतु अद्यापही त्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही,
९) २०१६-१७ मध्ये नाफेड मार्फत तुर व हरभरा नोंदणी केलेल्या शेतकऱयांची १०००रु, अनुदानाची रक्कम देण्यात यावी,
१०) सण २०११ मध्ये जो दारिद्रय रेषेचा सर्वे करण्यात आला त्या सर्वे नुसार दारिद्र्य रेषेच्या खालील व्यक्ती,कुटुंबा ची निवड निश्चित करण्यात आली आहे, परंतु गेल्या आठ वर्षांपासून हा दारिद्रय सर्वे अमलात आणला नाही, सन ९७-९८मधील सर्वे आज पर्यंत कोणत्याही लाभासाठी सुरू आहे यामुळे सन २०११ च्या सर्वेमधील पात्र दारिद्रय रेषे खालील कुटुंबावर अन्याय होत आहे, करीता २०११ चा दारिद्रय रेषेचा सर्वे तात्काळ अमलात आनावा
११) आकोट व तेल्हारा तालुक्यातील चिपी धरणाच्या बांधकामा बाबत प्रशाकीय मान्यता व आर्थिक तरतूद करणेबाबत
या कार्यक्रमाचे आयोजन : शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शिवसेना उपजिल्हा संघटक,विक्रम जायले, शिवसेना शहर प्रमुख सुनील रंदे
अधिक वाचा : अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी वकिलांची मागितली माफी, वकील संघाने घेतला बहिष्कार मागे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola