• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथे ईद ए मिलाद उत्सव साजरा

adil by adil
May 18, 2020
in Featured, उत्सव
Reading Time: 1 min read
77 1
0
ईद ए मिलाद
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा-मुस्लिम समाज संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा येथे ईद ए मिलाद उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरनात साजरा करण्यात आला. दि 21 नोव्हेंबर रोजी ईद निम्मित अहले सुन्नत उल जमात च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा रॅली चे आयोजन करण्यात आले होते, सदर रॅली त मुस्लिम समाजातील सर्व लोकांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी 1 उंट वर तिरंगा व दुसऱ्या उंटावर नबी चा झंडा लावून तेल्हारा शहरात हिंद मुस्लिम एकता ,तथा सामाजिक बांधिलकी चा संदेश भारतीय वासीयांन देण्यात आला. रॅली च्या दरम्यान शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष सोनू मलीये,समाज सेवक आशिष जैस्वाल, नगर सेवक नरेश गंभीरे ,युवा मोर्चा चे लखन राजनकर,सतीश जैस्वाल, माजी न प अध्यक्ष अनिल पोहणे यांच्या वतीने मुस्लिम समाज बांधव हाजी अन्वर शाह बाबू, हाजी सुलतान शाह, नगर सेवक चांद शाह, हाजी उस्मान शाह, शे रौफ, गनी शाह मास्टर, सलीम शाह पहेलवान, राझिक शाह यांचा सत्कार करण्यात येऊन रॅलीत सहभागी मुस्लिम बांधवा करिता पाणी, व अल्पोपहार च आयोजन करण्यात आले होते.

रॅलीत “सोना आया”या गीताने संपुर्ण तेल्हारा नगरी दुमदुमली. या वेळी रॅली मध्ये जमीर शाह, अमीन शाह, रफिक शाह, अरकान रझा, शब्बीर शाह, इरफान दादा, बाबा नूर, मुख्तार शाह, समीर चिपा, शे जमील, शे अमीन, शे अहेमद, शे फझील,शे जाबु,अलीम पेंटर ,अकबर ठेकेदार, आबीद वायरमन, कादर साहेब, राहत शाह, युनूस भाई चुडीवाले, शे इमरान ,गनी पहेलवान राजा कुरेशी ,भाजप अल्पसंख्याक मोर्चा चे शे अतिक, इम्रान बावा, जाहिद बावा, सहीत समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते, यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री विकास देवरे चोख पोलीस बंदोबस्त ठेवले.

हेही वाचा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

 

 

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Eid Al MilanEid Celebrationfestivaltelhara news
Previous Post

पुण्यात एकाच दिवसात दोन गोळीबार; एक ठार, एक जखमी

Next Post

दहिहांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार ,ना डॉक्टर ना औषधी

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
दहिहांडा

दहिहांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार ,ना डॉक्टर ना औषधी

India vs Australia

India vs Australia : भारताचा ४ धावांनी पराभव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.