हिवरखेड (दीपक रेळे)- डॉ काशिनाथजी तिडके याच्यां अडतिसाव्या स्मृतीदिनाचे औचीत्य साधून गावातिल सोनवाडीफाटा वर असलेल्या चौकाचे डाक्टर तिडके चौक तसेच तिडके मार्गाचे नाम फलकाचे अनावरन प्रसगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ शिल्पाताई भोपळे याचे हस्तेतर माजी सरपंच सौ प्रतीभा येऊल भावि सरपच सौ सूलभा दूतोंडे यानी फलकाचे अनावरन केले तिडके गेट वरिल मार्ग व चौकाचे अनावरन जयदेवराव कराळे माजी सभापती तेल्हाराचे सहदेवराव भोपळे यानी कृष्ना तिडके भिकाजी कसूरकार राम तिडके गावातिल पञकार व गणमाण्य नागरीकाचे ऊपस्तितित सपन्न झाले आनि त्यानंतर गावा तिल अंध निराधार अंपंग रोग्याना कपडे व फळ फळावळ वाटप करण्यात आले याप्रंसगी संतगाडगेबाबा सेवा समीतिचे बाळासाहेब नेरकर, ऊमेश तिडके, रोहित तिडके, सूशांत तिडके, रवि मानकर याचें हस्ते गरजवतांना कपडे व फळफळावळाचा द्धारपोच कार्यक्रम करण्यात आला या सम्पुर्ण कार्यक्रम स्वर्गिय माजी आमदार डाक्टर.का.शा.तिडके स्मृती प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आला असे प्रसिद्धि प्रमूख बाळासाहेब नेरकर यानी दिले.
अधिक वाचा : स्व.डाँ.काशीनाथजी शा. तिडके एक द्रष्टा नेता – सौ.संध्याताई ह. वाघोडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola