• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यातील हॉटेल व्यवसायिकांवर आरोग्य विभागाची कारवाई

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 18, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)  : शासनाच्या प्लास्टिकबंदी आदेशाची अंमलबजावणी करीत अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सोमवारी (ता. १९) शहरातील आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिष्ठानांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यात शहरातील नामांकित हॉटेल जसनागरा तसेच हॉटेल महेक येथे प्लस्टिकचा साठा आढळून आला. प्लास्टिकबंदी असतानाही या दोन्ही प्रतिष्ठानांमध्ये प्लस्टिक पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोन्ही प्रतिष्ठानांवरण दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रतिष्ठानांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकाविरुद्धही मनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात आली. सिव्हील लाईन्स येथील शे. नजिम शे. जमिल यांच्याकडील कार्यक्रमातील उरलेले शिळे अन्न रस्त्यावर फेकून त्यांनी शहर अस्वच्छ केले. परिसरात अस्वच्छ्ता पसरविल्यामुळे त्यांना देखिल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सदर कारवाई मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशान्वये, आरोग्य विभागाचे प्रमुख प्रशांत राजुरकर, तसेच आरोग्य अधिकारी प्रशिस भातकुले, सोहम कुलकर्णी, विरेंद्र हॅलोडे यांनी पार पाडली.

आरोग्य विभागाने या तीन कारवाईच्या माध्यमातून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लस्टिक बॅग्स तसेच प्लास्टिकबंदी अंतर्गत समाविष्ट वस्तूंचा वापर टाळून पर्यावरण संवर्धन, तसेच शहर स्वच्छ ठेवण्याकरिता मनपाला सहकार्य करावे, असे आवाह्न मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

अधिक वाचा : आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सफाई कामगारांना सुरक्षा साहित्याचे वितरण

Next Post

इंदिरा गांधी जयंतीदिनी घेतली एकात्मतेची शपथ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला महानगरपालिका

इंदिरा गांधी जयंतीदिनी घेतली एकात्मतेची शपथ

हिवरखेड सोनवाडी चौकाचे डॉ काशीनाथजी तिडके नामकरण

हिवरखेड सोनवाडी चौकाचे डॉ काशीनाथजी तिडके नामकरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.