• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली

adil by adil
May 18, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : या पावसामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून या पावसामुळे ‌काही भागातील रब्बीच्या पिकांना जीवदान लाभणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात सूर्यदर्शन झाले नाही.

अकोला जिल्ह्यातील तेल्हाराश, बाळापूर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सोमवारी पावसाने हजेरी लावली. काही भागात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाल्याने शहरी भागात मोठ्या प्रमाणत पावसाचे पाणी साठले होते.रब्बी गहू, हरबरा, तूर, मका, करडी या पिकांसाठी जीवदान देणारा ठरू शकतो असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासूनच बदललेले वातावरण आणि वाढत गेलेली उष्णता याचा परिणाम संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच तेल्हारा शहरात ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी 5 वाजता आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना पावसात भिजावे लागले. या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी जमले होते. तेल्हारा शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. हा अवकाळी पाऊस रब्बी गहू, हरबरा , तूर ,मका, करडी या पिकांसाठी जीवदान देणारा ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे तेल्हारा शहरात सायंकाळी तापमान कमी झाले. परिणामी थंडीत चांगलीच वाढ झाली होती. या अवकाळी पावसामुळे भर हिवाळ्यात तेल्हारा मध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : महिला काँग्रेस ची स्थापना करूना महिला सक्षमीकरण पाठ देणाऱ्या खंबीर नेत्या इंदिराजी – डॉ सौ संजीवनी बिहाडे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

कुणबी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला चांगला प्रतिसाद

Next Post

अकोला जुने शहर पोलिसांनी आरोपींना मदत करुन केले गैरकायदेशीर कृत्य

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

अकोला जुने शहर पोलिसांनी आरोपींना मदत करुन केले गैरकायदेशीर कृत्य

लोकसभा २०१९ निवडणूक लढणार नाही: सुषमा स्वराज

लोकसभा २०१९ निवडणूक लढणार नाही: सुषमा स्वराज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.