• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पैसे थकवल्याने फॅशन डिझायनरची हत्या; 3 संशयितांना अटक

adil by adil
May 19, 2020
in राष्ट्रीय, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
पैसे थकवल्याने फॅशन डिझायनरची हत्या; 3 संशयितांना अटक
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : कामाचे पैसे थकवल्याच्या वादातून टेलरिंगचे काम करणाऱ्या तरुणाने फॅशन डिझायनर महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून फॅशन डिझायनर महिलेच्या घरातील नोकराचीही हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडाने दिल्लीत खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील वसंतकुंज येथे माला लखानी (वय ५३) या गेल्या १० वर्षांपासून राहत आहे. त्यांच्या घरात बहादूर हा नोकर होता. माला लखानी या फॅशन डिझायनर असून त्यांचे ग्रीन पार्क येथे बुटिक आहे. बुधवारी रात्री उशिरा माला लखानी आणि बहादूर यांची हत्या करण्यात आली. घरातच दोघांचे मृतदेह आढळले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे. माला यांच्या बुटिकमध्ये टेलर म्हणून काम करणाऱ्या तरुणानेच दोन मित्रांच्या मदतीने माया यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. माला यांनी त्याचे पैसे थकवले होते आणि यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. बुधवारी रात्री मुख्य आरोपी त्याच्या दोन मित्रांसह माला यांच्या घरी गेला. माला यांनी प्रतिकार केला. हा आवाज ऐकून बहादूर मदतीसाठी धावून आला. यानंतर आरोपींनी आधी माला यांची आणि मग बहादूर यांची हत्या केली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

अधिक वाचा : नेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला : शशी थरूर

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: CrimeFasion Designer
Previous Post

अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक रिलीझ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
भारत

सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक रिलीझ

आदित्य ठाकरे

शिवसेना नेते आदित्य ठाकरे १९ नोव्हेंबर ला अकोल्यात दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.