• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला पानखास नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळला, ११ मजूर जखमी अभियंत्याच्या हलगर्जीमुळे बांधकामादरम्यान घडली दुर्घटना

Team OurAkola by Team OurAkola
June 2, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 0
0
अकोला पानखास नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळला, ११ मजूर जखमी अभियंत्याच्या हलगर्जीमुळे बांधकामादरम्यान घडली दुर्घटना
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे पानखास नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळल्याने ११ मजूर जखमी झाल्याची घटना घडली. यापैकी एक मजूर गंभीर जखमी आहे. जखमींमध्ये अंदुरा येथील जय चंदनशिव व रोशन धुरंधर यांचा समावेश आहे. बाळापूर तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अंदुरा येथून जवळच असलेल्या पानखास नदीवरील लाखो रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलावर काम करीत असलेल्या अभियंत्याच्या हलगर्जीमुळे नवीनच टाकण्यात येत असलेला स्लॅब ६ नोव्हेंबर रोजी रात्री कोसळला. या स्लॅबखाली सापडल्याने ११ मजूर जखमी झाले. खामगाव ते अकोट रस्ता रुंदीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुुरू असून, त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून पानखास नदीवरील १ मोरीचा स्लॅब टाकण्यात येत होता. त्यावेळी स्लॅबचे काम पूर्ण होत असताना अचानकपणे हा स्लॅब कोसळला. या स्लॅबखाली दबल्याने ११ मजूर जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. या सर्व जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक वाचा : विनाकारण मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदाराविरोधात कारवाई करा महिलांनी केले एकदिवसीय धरणे आंदोलन

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली चोराला अटक

Next Post

व्हिडीओ : ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
केदारनाथ

व्हिडीओ : ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर प्रदर्शित

लैंगिक शोषण

अकोला येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा वयोवृद्ध आरोपी गजाआड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.