• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 11, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

#MeToo : नवाझुद्दीनने बळजबरी मिठी मारली : निहारिका सिंह

Team OurAkola by Team OurAkola
June 2, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
#metoo : नवाझुद्दीनने बळजबरी मिठी मारली : निहारिका सिंह
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत सुरू असलेले लैंगिक शोषणाचे आरोप थांबण्याची चिन्ह नाहीत. मॉडेल आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिनं नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. एका महिला पत्रकाराकडे निहारीकाने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबतचे कथन केले आहे.

माजी मिस इंडिया असलेली निहारिका सिंहने आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर लिहीले आहे. महिला पत्रकाराकडे दिलेल्या माहितीत तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसह भूषण कुमार, ,साजिद खान यांच्यावर आरोप लावले आहेत. ‘मिस लवली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीनसोबत भेट झाली होती. नवाजुद्दीनबद्दल तिनं सांगितले की, एकदा नवाज पूर्ण रात्रभर शूटींग करत होता. त्यानंतर सकाळी मेसेज करुन त्याने मी तुझ्या घराजवळ असल्याचे सांगितले. मी त्याला नाश्ता करण्यासाठी घरी आमंत्रित केले. जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नवाजने बळजबरी मला मिठी मारली. मी त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझा विरोध तोकडा पडला. मला नवाजसोबत संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती असेही निहारिकाने म्हटले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवाजुद्दीनचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे उशिरा कळाले असल्याचे तिने सांगितले. नवाजने हल्द्वानीमध्ये एका महिलेसोबत लग्न केले असून त्याच्यावर हुंडा मागितल्याचा आरोप होता. एकदा एका महिलेने फोन करुन भांडण केले. या घटनेनंतर आपण नवाजसोबतचे संबंध संपुष्टात आणले असल्याचे निहारिकाने सांगितले. बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करण्याच्या दिवसात भूषण कुमार आणि साजिद खान यांनी चित्रपटात काम करण्याच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली असल्याचा आरोप तिने केला.

2005 Miss India Niharika Singh’s experiences in Bollywood but especially with Nawazuddin Siddiqui and Mayank Singh Singvi

Niharika and other women accused Siddiqui of making up lies in his autobiography, due to which he withdrew the book.

This is her side of the story. pic.twitter.com/XBVGgE3r0c

— Sandhya Menon (@TheRestlessQuil) November 9, 2018

अधिक वाचा : #MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

टाटा स्टीलमध्ये गोळीबार, माजी अधिकाऱ्याने सिनियर मॅनेजरची केली हत्या

Next Post

जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अनंत कुमार

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे कर्करोगाने निधन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.