मुंबई: प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर रात्री 8 ते रात्री 10 या वेळातच फटाके उडवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र याबंधनाला सुरूंग लावत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवल्याबद्दल दोन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील मानखुर्दच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत फटाके वाजण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक वाचा : अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलिसाला उडवले; जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola