• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये भारताची 23 गुणांची झेप

Team OurAkola by Team OurAkola
June 3, 2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 0
0
'इज ऑफ डुइंग बिझनेस'मध्ये भारताची 23 गुणांची झेप
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या व्यवसायपूरक (इज ऑफ डुइंग बिझनेस) देशांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या वर्षी भारताने दमदार कामगिरी केली.

दिवाळखोरीसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी, कर सुसूत्रीकरण आणि इतर सुधारणांमुळे भारताने 23 गुणांची झेप घेत 77 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. गेल्या वर्षी या क्रमवारील भारत 100 व्या स्थानी होता. भारताची कामगिरी 10 पैकी सहा मानकांमध्ये सुधारल्याचे जागतिक बॅंकेच्या “इज ऑफ डुइंग बिझनेस 2019′ या अहवालात म्हटले आहे. या मानकांमध्ये नवा उद्योग सुरू करणे, बांधकाम परवाने, वीजजोडणी, पतपुरवठा, करभरणा, सीमेपलीकडील व्यापार आणि दिवाळखोरीच्या प्रकरणांचा निपटारा आदींचा समावेश आहे.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर “इज ऑफ डुइंग”मधील भारताची कामगिरी सरकारसाठी जमेची बाजू ठरणार आहे. केंद्रात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तेव्हा भारत “इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये 142 व्या स्थानावर होता. “इज ऑफ डुइंग बिझनेस 2019’च्या यादीत 190 देशांमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानी असून, त्याखालोखाल सिंगापूर, डेन्मार्क आणि हॉंगकॉंग यांचा समावेश आहे.

“इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये पहिल्या 50 देशांत येण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मालमत्ता नोंदणी, कर, कंत्राट अंमलबजावणी आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्यास भारताचे मानांकन आणखी वाढेल.
– अरुण जेटली, अर्थमंत्री

अधिक वाचा : सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून अकोला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

Next Post

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन; सरकारद्वारे विविध घोषणांची पुर्ती न करण्याच्या निषेधार्थ केले आंदोलन

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन; सरकारद्वारे विविध घोषणांची पुर्ती न करण्याच्या निषेधार्थ केले आंदोलन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.