• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in राष्ट्रीय, राज्य
Reading Time: 1 min read
79 0
0
घरगुती गॅस
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: ऐन दिवाळीच्या काळात अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसीएल) पत्रक जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार अनुदानित सिलिंडरची किंमत २.९४ रूपये तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

आंतरराष्ट्रीय किंमती आणि परकीय चलनातील चढ-उतारांमुळे या किंमती वाढल्याचे स्पष्टीकरण ‘आयओसीएल’कडून देण्यात आले. सिलिंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत १४.१३ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. नव्या रचनेनुसार, आता अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ५०५.३४ रुपये मोजावे लागतील. तर विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८८० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, समाधानाची बाब इतकीच की घरगुती सिलेंडरसाठी सरकारकडून देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, आता ग्राहकांच्या बँक खात्यात ४३३.६६ रुपयांचे अनुदान जमा होईल.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अधिक वाचा : महाविद्यालयीन निवडणुका होणार आता खुल्या, महाविद्यालयीन निवडणुकांना येणार रंगत

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: LPG Cylinder
Previous Post

‘झीरो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Next Post

राज्य सरकारकडून 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
राज्यातील १२ जिल्ह्य़ांत दुष्काळ?

राज्य सरकारकडून 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती

भारतीय जैन संघटना

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून अकोला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.