मुंबई : न्यायालयात वकिलांचे वर्तनाबाबत असलेल्या बाॅम्बे हायकोर्ट ॲपेलेट व ओरिजनल साईड रूल्स मध्ये नुकतेच अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नियम ९ अ नुसार जर एखाद्या वकिलाने मे.न्यायाधीशांचे नावाने किंवा मे.न्यायाधीशांकडून अनुकूल निकाल मिळवण्याच्या बहाण्याने अशिलांकडून पैसे उकळले, वकिलाने न्यायालयीन कागदपत्रे व अभिलेख्यांमध्ये छेडछाड केली, न्यायालयाचे नियमीत कामात अडथळा आणला, न्यायाधीश व न्यायव्यवस्थे बाबत अवमानकारक वर्तन, लेखन अथवा भाष्य केले तसेच न्यायसंस्थेवरील नागरिकांच्या मनातील विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य केले तर अशा वकिलांवर कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यावर बंदी आणण्याची तरतूद या बदललेल्या नियमांमध्ये केली आहे.
अधिक वाचा : महाविद्यालयीन निवडणुका होणार आता खुल्या, महाविद्यालयीन निवडणुकांना येणार रंगत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola