मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (FTII) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. खेर यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर राजीनामा दिल्याचं पत्रक ट्विट केलं आहे. आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने एफटीआयआयचं अध्यक्षपदाचं कामकाज हाताळण्यासाठी वेळेचं नियोजन करणं कठीण होत असल्याचं कारण खेर यांनी दिलं आहे.
मुंबईत मंगळवारी एफटीआयआयच्या सोसायटीची बैठक झाली होती. अनुपम खेर देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अधिक वाचा : ‘हाऊसफुल-4’ सिनेमा पुन्हा वादात; सेटवर महिला डान्सरसोबत छेडछाड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola