पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, आणि सुधा भारद्वाज या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या तिघांना पुणे पोलीस कधीही अटक करू शकतात. नजर कैदेच्या मुदतीत वाढ व्हावी आणि अटकपूर्व जमीन अर्ज स्वीकारावा याप्रकारची याचिका त्यांनी पुण्याच्या सत्र न्यायालयाकडे दाखल केली होती.
कोरेगाव भीमा प्रकरणाशी जोडलेले आणखी एक नाव गौतम नवलखा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मुक्त केले होते. तसेच गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात २६ अक्टोबर पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोणता निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अधिक वाचा : शिक्षकांच्या ड्रेस कोडला आता वकिलांचा विरोध!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola