मुंबई : ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचे निधन झाले आहे. दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात त्यांनी पहाटे दीड वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
देव यांना अशक्तपणामुळे १० ऑक्टोबर रोजी शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचार ही सुरू होते. अखेर आज पहाटे दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
अधिक वाचा : महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola