शहरातील वाशीम बायपास परिसरातील हूजेफा अब्दुल हुसेन बत्तिवाला एमएच ३४ एए ८३९६ क्रमकांची इनोवा कंपनीची कार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अदन्यात चोरट्यांनी चोरून नेली. हां संपूर्ण प्रकार घरावरील सीसी कैमेराद कैद झालाय, यात दोन व्यक्ति गाडी ढकुलन नेत असल्याचं दिसत होतंय, त्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखानं तपास करून औरंगाबाद येथील राजू भाऊसाहेब पाटिल यास अटक केलीये. या दरम्यान त्याच्याकडून चोरी गेलेली इनोवा कंपनीची कार व चोरी साठी वापरण्यात येणारी एक चार चाकी मोटर वाहन देखील ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चन्द्रकांत ममताबादे, एएसआय अशोक चाटी, पोलीस कर्मचारी शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहेमद यांनी केलीये.
आरोपी राजु पाटिल कडून औरगांबाद पोलिसांनी 2009-10 मध्ये 26 ते 27 चोरीचे चारचाकी वाहन रिकव्हर केले असून उर्वरित तिन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अयशस्वी ठरले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola