तेल्हारा: स्थानिक मुस्लिम कब्रस्तान मधील सुविधेचा अभाव,जागोजागी वाढलेले काटेरी झुडूप,अंधार,तसेच बोर बंद अभावी पाणीची टंचाई,अंतर्गत रस्ते इत्यादी समस्या च्य विळख्यात सापडलेल्या मुस्लिम कब्रस्तान चे सोंदर्य करण करण्याची मागणीचे निवेदन मुस्लिम समाज च्या वतीने गनी शाह मास्टर यांच्या नेतृत्वाखाली न प अध्यक्ष सौ जयश्री ताई पुंडकर यांना देण्यात आले.कब्रस्तान मधील विविध प्रकारच्या समस्या आहे आणि विशेष म्हणजे लाईट ची व्यवस्था नसल्याने रात्री च्या वेळी अंत्ययात्रा दरम्यान येणाऱ्या अडचणी याचा विचार करून कब्रस्तान मध्ये विद्युत रोषणाई करावी ,पाण्याची बोर सुरू करावी,अंतर्गत रस्ता तयार करून सोंदर्य करण ,मुस्लिम समाजातील मुलांकरिता व्यायाम शाळा करण्याची मागणी मुस्लिम समाजाने निवेदन मार्फ़त केलेली आहे न प अध्यक्ष जयश्री ताई पुंडकर,उपाध्यक्ष श्री राजेश खारोडे यांनी मुस्लिम समाज कब्रस्तान चे सुशोभिकरण तसेच मुस्लिम समाजातील युवकाकरिता व्यायाम शाळा बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मुस्लिम समाज शिष्ठ मंडल यांना दिले निवेदन देते वेळी सलीम शाह पहेलवान, राजिक शाह,इरफान शाह,शे नाजीर, युंनुस शाह,सुलेमान शाह,रेहान शाह,शे मोसीन, गफूर जमादार, राहत शाह,शे शहीद,रामीज कुरेशी, साहेबाझ शाह,मूनवार शाह, असीम जामदार, सज्जू शाह,गुड्डू शाह,अमान भाई,जविद मास्टर,आबीद इलेकरिशन, शे हसन,अमीन सरकार ,नसीम शाह,मोहिन खान,रिझवान शाह,गनी कुरेशी, खा साहेब,सहीत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola