• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दानापूर च्या ग्रामपंचायत सरपंचाची मासिक सभेत दादागिरी

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
80 0
0
दहिहंडा पोलीस
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील क्रमांक दोन ची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानापूर ग्रामपंचायत ची मासिक सभा दि .25 ऑक्टोबर रोजी दुपारी चालु असताना मासिक सभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गावातील पथदिवे लावण्या वरून या प्रश्न उपस्थित केल्या मुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी हिवरखेड पोलीसांनी सरपंचासह अन्य दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत . दानापूर ग्रामपंचायत च्या विरोधी सदस्या सौ. अनुराधा प्रेमकुमार गोयनका यांनी हिवरखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि दि .25 ऑक्टोबर रोजी दानापूर ग्रामपंचायत भवनात मासिक सभा चालु असताना मि या सभेत सरपंचांना गावातील पथदिवे लावण्या विषयी विचारणा केली असता सरपंच सौ.अंजली श्रीकृष्ण नाठे यांनी अशिशिल शिविगाळ करून हातातील वस्तु फेकुन मारली तसेच सरपंच पती श्रीकृष्ण नाठे व जेठ अशोक नाठे यांनी जिवनशी मारण्याची धमकी दिली आहे . या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी सरपंच अंजली नाठे ,सरपंच पती श्रीकृष्ण नाठे व जेठ अशोक नाठे याच्यावर भादंवी कलम 294, 506, 323, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत . पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार करित आहेत.

अधिक वाचा : तेल्हारा तालुका युवासेना तालुकाप्रमुख जयवंत चिकटे यांची पुण्यात आत्महत्या की हत्या, तालुक्यात चर्चेला उधाण

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

नगर परिषद पातूर प्रशासनाला शासनाची चपराक सैय्यद ऐजाज हाजी सैय्यद अयुब यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर - वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुस्लिम समाज कब्रस्तान चे सोंदर्यकरण करा-गनी शाह मास्टर

मुस्लिम समाज कब्रस्तान चे सोंदर्यकरण करा-गनी शाह मास्टर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.