• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुका युवासेना तालुकाप्रमुख जयवंत चिकटे यांची पुण्यात आत्महत्या की हत्या, तालुक्यात चर्चेला उधाण

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
तेल्हारा तालुका युवासेना तालुकाप्रमुख जयवंत चिकटे यांची पुण्यात आत्महत्या की हत्या, तालुक्यात चर्चेला उधाण
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुका युवासेना प्रमुख जयवंत चिकटे यांनि आत्महत्या केल्याची वार्ता आज सकाळी तेल्हारा तालुक्यात धडकली मात्र कणखर अस नेतृत्व करणाऱ्या या तालुका प्रमुखाणे आत्महत्या करणे शक्य नसल्याचे शिवसेनिकांसह तालुकातील नागरिक बोलत आहेत.या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील माळेगाव बाजार येथील रहिवासी तथा शिवसेना युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे यांनी काल पुणे येथे आत्महत्या केल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली.मनमिळाऊ अस व्यक्तिमत्व असलेल्या जयवंत चिकटे यांनी आत्महत्या का केली.मात्र कणखर नेतृत्व असलेले चिकटे हे आत्महत्या करूच शकत नाही असे बोलल्या जात आहे.चिकटे हे पुण्याला का गेले होते का आत्महत्या केली की हत्या केली याबाबत चर्चेला उधाण आले आहे.त्यांचा मृतदेह पुण्याहून मालेगाव बा येथे आणण्यात येत असून रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोला शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांचा सोशल ऑडिटचा अहवाल जाहीर

Next Post

आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्या

आरोग्य केंद्राची इमारत दाखवतेय रुग्णांना वाकुल्या

ड्वेन ब्राव्हो

ड्वेन ब्राव्होची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.