• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

हीरो ची नवी स्कुटर Destini 125 भारतात लॉन्च

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
77 1
0
Destini 125
11
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हीरो मोटोकॉर्पने भारतात आपली नवी स्कुटर लॉन्च केली आहे. Hero Destini 125 असं या नव्या स्कुटरचं नाव असून यासोबतच 125 सीसी या रेंजमध्येही कंपनीने पाऊल ठेवलं आहे. Destini 125 LX आणि Destini 125 VX अशा दोन व्हेरिअंट्समध्ये कंपनीने ही स्कुटर सादर केली आहे. येत्या तीन ते चार आठवड्यांमध्ये या स्कुटरची ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी सुरू होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

ही नवी स्कुटर 110 सीसीच्या Hero Duet प्रमाणे दिसते, मात्र यामध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्सपो 2018 मध्ये कंपनीने सर्वप्रथम Hero Duet 125 या नावानेच ही स्कुटर सादर केली होती. कंपनीच्या जयपूरमधील प्रकल्पातच या स्कुटरची निर्मीती करण्यात आली आहे.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

फिचर्स : 

या स्कुटरमध्ये ऑप्शनल फ्रंट डिस्क ब्रेक, इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस), साइड स्टँड इंडीकेटर, सर्विस रिमायंडर, पास स्विच आणि एक्सटर्नल फ्युअल फिलिंगचा समावेश आहे. तर हीरो डेस्टिनी 125 व्हीएक्समध्ये बूट लाइट, मोबाइल चार्जिंग पॉइंट, क्रोम फिनिश, कास्ट व्हिल्स आणि ड्युअल टोन सीट कव्हर देण्यात आलं आहे. यामध्ये सिंगल-सिलिंडर, एअरकूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8.7hp पावर आणि 10.2Nm पिकटॉर्क जनरेट करतं. चांगल्या मायलेजसाठी कंपनीने या स्कुटरमध्ये आयडल-स्टार्ट-स्टॉप-सिस्टिम म्हणजे i3S ही सिस्टीम दिली आहे. पुढील आणि मागील बाजूला 10 इंच अलॉय व्हिल्स असून यामध्ये ट्युबलेस टायर्सचा वापर करण्यात आला आहे.

होंडा ग्राजिया, सुझुकी अॅक्सेस 125 आणि टीव्हीएस एनटॉर्क यांसारख्या स्कुटरला यामुळे तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. Destini 125 LX ची किंमत 54,650 रुपये (एक्स शोरूम) आणि Destini 125 VX ची किंमत 57,500 रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

अधिक वाचा : ५० कोटी मोबाइल सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Hero Destini 125
Previous Post

Kerala nun rape case: मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Next Post

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

दुष्काळ सदृश्य परिस्थीतीमुळे शेतातील पिकांचे उत्पन्न कमी होणार; शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करणार - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

सिंधुताई सपकाळ

#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.