औरंगाबाद (निलेश किरतकर) :- पोलिस भरतीत पोलिस मुलांना 5% आरक्षण मिळवुन द्वारा व महाराष्ट्रात पोलिस बॉईज ही संघटना 2011पासुन पोलीसींच्या कल्याणार्थ झटणारी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आहे. या असोसिएेशनचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य यांच्या नेत्तुवा खाली कर्तव्यदक्ष असण्यारा पोलीसा वर बदली करणार्यासत्ताधारी सरकारचा निषेध करण्यासाठी पोलीस बॉईजचे औरंगाबाद वतीने क्रांती चौक प्रखर आंदोलन केले.
सत्ताधारी पक्षाचे आमदार योगोश टिळेकर यांच्यावर विरोधात कोंडावा पोलीस ठाण्यात तक्रार आल्याने कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक मिंलीद गायकवाड यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन घेतला असल्याने त्यांचा राग धरुन पोलीस निरक्षक मिंलीद गायकवाड यांची तात्काळ इतरञ बदली करण्यात आली त्यांच्या या अन्यायचा धिक्कार म्हुनन महाराष्ट्र पोलीस बॉईज च्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात रस्तावर उतरुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पोलीस निरक्षक गायकवाड यांची झालेली बदली तत्काळ रद्द करण्यात यावी टिळेकरची आमदारकी रद्द करण्यात यावी ही एकमुखी मागणी पोलीस बॉईज च्या वतीने करण्यात आली यांचे निवेदन जिल्हा आधिकारी कडे देण्यात आले या वेळी आंदोलनात सहभागी असलेले मराठवाडा संर्पक प्रमुख राज ठाकरे, मराठवाडा अध्यक्ष राजु शिरसाठ,मराठवाडा उपध्यक्ष गोकुळ बाळासाहेब दाभाडे, जिल्हा अध्यक्ष शिरीषचव्हाण, शहर अध्यक्ष अरुण सदशिव विद्यार्थी सेनेचे सागर बनसोडे उद्योग सेनेचे दत्ताञय धोकटे मामा महीला आघडीचे सुशीला क्षञीय, मंजुश्री धडे, मीना हाके, सविता मगरे,संगीता राजपुत, कुमद मते मराठवाडा महिला आघडीचे रंजीता निकळजे महिला प्रवक्ता माधुरी चौधरी प्रसिध्दी प्रमुख कृष्णा लोंखडें युवा प्रवक्ते विशाल हिवरळे, अक्षय तळेकर आरोग्य समितीप्रमुख डॉ महेद्र चौधरी, युवा संघटक सुशांत सुरेश पाटील , सय्यद अफोरज,बंटी वालीया , अमीत खाबिया, मनीष सिंग,निर्मल फेडरिक रोहीत ताके नियोजन समिती-अरुण दाभाडे , व अक्षय वैद्य, हाके सर, ताके सर वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर सन्मानीय पदाधीकारी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : अहमदनगर – पुणे मार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola