• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

अहमदनगर – पुणे मार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
अहमदनगर – पुणे मार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अहमदनगर, 22 ऑक्टोबर : अहमदनगर – पुणे मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा इथं पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकला धडक बसल्यानंतर बसमधील अनेकजण जखमी झाले. जबर मार लागल्याने चालकासह इतर सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर काही वेळातच पोलीस तिथं हजर झाले. पण पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याने जखमींना तातडीने मदत मिळू शकली नाही. आता या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, बसची धडक बसल्यानंतर अर्धा ट्र्क वेगळा झाला. तसंच बसचीही अवस्था अत्यंत वाईट झाली.

अधिक वाचा : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना लागू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Ahamadanagar- Pune Road Accident
Previous Post

अकोट दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मुस्लिमाचा सक्रीय सहभाग

Next Post

जयभिम च्या जयघोषाने दणाणले पातूर शहर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जयभिम च्या जयघोषाने दणाणले पातूर शहर

जयभिम च्या जयघोषाने दणाणले पातूर शहर

कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस निरीक्षकावर बदली करणाऱ्या सत्ताधारी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईजचे औरंगाबाद वतीने क्रांती चौक प्रखर आंदोलन

कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस निरीक्षकावर बदली करणाऱ्या सत्ताधारी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईजचे औरंगाबाद वतीने क्रांती चौक प्रखर आंदोलन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.