• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर झालेल्या दुहेरी अपघातात 10 जण गंभिर जख्मी

Team OurAkola by Team OurAkola
June 6, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक सहावर झालेल्या दुहेरी अपघातात 10 जण गंभिर जख्मी
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर झालेल्या दुहेरी अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबर रोजी घडली. प्रवासी घेऊन येत असलेल्या आॅटोला मधापुरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने सहा जण गंभीर जखमी झाले, तर हयातपूरजवळ टायर फुटल्याने भरधाव कार उटल्याने चार जण जखमी झाले. बडनेरा येथून प्रवासी घेऊन कुरूमला येत असलेल्या आॅटो क्र. एमएच २७ बीडब्ल्यू ०९११ ला मधापुरी फाट्यानजीक रमना शिवारात अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेमुळे आॅटो उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. यामध्ये सुरेश माणिकराव कुरळकर (४५) अनिता सुरेश कुरळकर (३५), आकाश सुरेश कुरळकर (१५) रा. पिंपळखुटा ह. मु. पंचवटी अमरावती, अ.वसीम अ.मन्नान (२६), पूजा रंगराव गेबड (२०), आॅटोचालक सलीमखा बुरानखा (३५) सर्व रा. कुरूम यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच कुरूम चौकीचे हे.काँ. बाळकृष्ण नलावडे, पो.काँ. रामेश्वर कथलकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने स्थानिक प्रा.आ. केंद्रात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सहाही जखमींना प्रा.आ. केंद्र कुरूमच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचाराकरिता अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरा अपघात हयातपूरनजीक घडला. अकोलावरून अमरावतीकडे जाणारी कार क्र. एमएच ३० एटी १०१६ चे टायर फुटल्याने चार जण जखमी झाले. कारमधील जखमी हे अकोल्यातील रहिवासी असल्याचे समजते. त्यांची नावे कळू शकले नाहीत. महामार्ग बनला मृत्यूचा सापळा राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकींसह चारचाकी वाहनांचा अपघात होत असून, अनेकांना आपले प्राण गमावले आहेत, तर काही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची तसेच खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अधिक वाचा : अकोल्या मध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारी ९२ वाहने जप्त

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

चार वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाचा अत्याचार

Next Post

हिरपूर (सांजापुर) येथील मालु गवई यांच्या गितास चित्रपटात स्थान

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
हिरपूर (सांजापुर) येथील मालु गवई यांच्या गितास चित्रपटात स्थान

हिरपूर (सांजापुर) येथील मालु गवई यांच्या गितास चित्रपटात स्थान

सुधीर कॉलनी ते पिकेव्ही टी पॉईंट डांबरीकरण रस्त्याची पालकमंत्री यांनी केली पाहणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी साधला संवाद

सुधीर कॉलनी ते पिकेव्ही टी पॉईंट डांबरीकरण रस्त्याची पालकमंत्री यांनी केली पाहणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी साधला संवाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.