मूर्तिजापूर : स्थानिक टेशन विभागातील डॉक्टर धामी यांच्या दवाखान्याजवळ शाकंभरी चौक येथे सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळाच्या अश्विन नवरात्रीची महासप्तमीच्या पावन पर्वावर मंगळवारी सायंकाळी सात वाजता महाआरती चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला बडनेरा चे आमदार रवी राणा तसेच समाज सेविका नवनीत राणा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच प्रमाणे मुर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष नानाकराम नेभनानी आणि समाजसेवक सोनु रूंगटा,समाजसेवक रवि राठी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी या महा आरतिला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक नवदुर्गा मंडल आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा : डीआरएम यादवांकरवी अस्वच्छतेबाबत रेल्वेस्थानकावर संबंधितांची कानउघाडणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola