सर्वशिक्षा अभियानातील पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल करण्यात आलेला आक्षेपार्ह उल्लेखावरून वाद पेटलाय. विरोधकांनी सरकारवर टीका करत माफीची मागणी केलीय. सभांजी महाराजांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारा उल्लेख आहे. सरकारनं हे पुस्तक तातडीने मागे घेऊन संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. तर दसुरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत पुण्यातल्या शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केलं.
अधिक वाचा : जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या विलीनीकरणावर राज्यांचाच भर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola