• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर घरकुल योजने मध्ये मोठा भ्रष्टाचार; न्यायालयाचा आजी माजी नगरसेवकांना मोठा दणका

Team OurAkola by Team OurAkola
June 6, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
पातूर घरकुल योजने मध्ये मोठा भ्रष्टाचार; न्यायालयाचा आजी माजी नगरसेवकांना मोठा दणका
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर(सुनील गाडगे) : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून ही योजना सदोष पद्धतीने राबवित असल्याने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे यामध्ये आजी-माजी नगरसेवकांना उच्च न्यायालय पूरक खंडपीठाने प्रतिवादी म्हणून नोटीस बजावल्या होत्या परंतु या प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञालेख सादर न करणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांना जमीनपात्र अटक वॉरंट व १० हजारन दंड आकारण्यात आला. याप्रकरणी 31 ऑक्टोंबर रोजी सदर नगरसेवकांना हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे.

शहरात एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत सन 2012 मध्ये दारिद्र रेषेखालील लाभार्थी घरकुल बांधण्याची योजना राबविण्याची योजना होती त्यासाठी पाठवू नगरपरिषदेने शेत खरेदी सुद्धा केले होते या घरकुल योजना अंतर्गत काही घरकुल बांधण्यात आले होते. परंतु ही योजना राबवितांना यामध्ये तात्कालीन सात अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप होत असून हे प्रकरण आता तात्कालिक सत्तेवर असलेल्यांनी नेता केली असल्याचा आरोप होत आहे. या योजने मध्ये शहराबाहेर असलेल्या शिर्ला हद्दीतील तसेच नोकरीमध्ये असलेल्या अनेकांना योजनेचा लाभ देण्यात आला यामुळे शहरात राहणारे अनेक लोक हे या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. शहरातील घरकुल योजनेचा बांधकामाची सुद्धा दोषपूर्ण आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात व अनियमिता झाल्याचा आरोप होता.  याप्रकरणी सै. एजाज हाजी सै. अय्युब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या योजनेअंतर्गत 126 घरकुलांची चौकशी देखील करण्यात आली. यामध्ये या योजने मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या योजनेअंतर्गत ज्या लोकांना लाभ देण्यात आला त्यामधील अनेक लाभार्थ्यांच्या फाईल कार्यालयातून गायब असल्याचे सुद्धा चौकशीमध्ये समोर आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना प्रतिवादी केले होते. या आजी-माजी नगरसेवकांना उच्च न्यायालयात अधाप आपले प्रतिज्ञालेख सादर केले नाही. अशा आजी माजी नगरसेवक यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट होता रुपये उच्च न्यायालय सोबतच 49 फाईल गायब असून न प चे उपअधीदर्शक गाजी उर रेहमान देत नसल्याने पत्र मुख्याधिकारी यांनी पोलिसात दिले या पत्रावरून सुद्धा उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत ठोस कारवाई करण्याचे निर्देश याने दिली आहे पातुर घरकुल घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : पातूर येथे विहीरीत पाय घसरुन एका इसमाचा मृत्यू

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक

Next Post

पूनम राऊत करणार भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
पूनम राऊत

पूनम राऊत करणार भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व

अनैसर्गिक कृत्य

दहा वर्षीय मुलाला धाक दाखवून २२ वर्षीय नराधमाने केले अनैसर्गिक कृत्य

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.