अकोट (कुशल भगत) : अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम कुटासा येथे महावितरणकडून लोडशेडींग सुरू नागरीकांची गैरसोय नवरात्र महोत्सव दोन दिवसांवर येऊन थांबलाय असतांनाच ग्रामीण भागातील कुटासा या गावात अचानक महावितरणकडून लोडशेडींग सुरू करण्यात आली आहे मात्र ऐन नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वीच लोडशेडींग सुरू झाल्याने येथील नागरीकांमध्ये महावितरण विरूद्ध रोष व्यक्त होताना दिसत आहे येथील महावितरण कडुन कुठलीही पुर्व सुचना न देता लोडशेडींग सुरू करण्यात आले आहे असे येथील नागरिक सांगतात आहे या पुढे दसरा व दिवाळी असे मोठे सण यापुढे येणार आहेत मात्र आशा वेळी महावितरण कडुन लोडशेडींग सुरू करणे योग्य नाही. महावितरन कडुन सुरू करण्यात आलेले लोडशेडींग सनासुध्दीचा वेळ असल्याने त्वरित बंद करण्यात यावे असे येथील नागरिकांनकडुन बोलल्या जात आहे.
नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वीच लोडशेडींग सुरू झाल्याने येथील सदंभावना दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री जगदिश दुर्गाप्रसाद शर्मा यांनी बोलताना सांगितले की महावितरण ने ऐन सणासुदीच्या काळात असे लोडशेडींग सुरू करणे योग्य नाही त्यामुळे त्यांनी महावितरण विरूद्ध नाराजी व्यक्त केली आहे – जगदिश दुर्गाप्रसाद शर्मा . सदंभावना दुर्गा उत्सव मंडळ अध्यक्ष कुटासा
अधिक वाचा : इसमाचा माकडाना हाकलताना शॉक लागुन मुत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola