अकोट(प्रतिनिधी) : तालुक्यातील वारुळा शेत शिवारात निलेश दीपक आग्रे याने मुलगी अल्पवयीन असल्याची माहीती असताना सुद्धा प्रेम सबंध ठेवुन लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार मुलीने पालकांना सांगितला त्यांनी तत्काळ अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार दाखल केली फीर्यादी ने दिलेल्या तक्रारी वरुन गा्मिण पोलीसानी अप /नंबर ३२५, /१८ नुसार भादवी कलमान्वे ३७६, एन सह कलम पॉस्को क, ३ क, ४ नुसार आरोपी निलेश आग्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करुन न्यायलया समोर हजर केले असता न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास मिलिंद कुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनुराधा पाटेखेडे करीत आहेत.
अधिक वाचा : अकोट येथील सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविनारा फरार आरोपी अखेर गजाआड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola